गुरु बऱ्याच गोष्टी आम्ही ग्रुप वर टाकतो तेव्हा त्यासाठी किंवा त्यावर rply देताना हा उत्साह दाखवा 2006-2007 मध्ये हळद तुझी कुंकू माझं या सिनेमामध्ये पहिल्यांदाचं शंतनु मोघे माणसाबरोबर काम केलं या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग सातार्याच्या आजूबाजूच्या खेडेगावात झालं शंतनूचा तो पहिलाच मराठी चित्रपट होता मराठी चित्रपट सृष्टीत त्याचं पदार्पण या सिनेमानं झालं एका उत्तम कलाकाराचा तो मुलगा असल्यामुळे त्याच्यातही ते सगळे गुण होते पहिलाच सिनेमा असला तरी कामाची जाण खूप छान होती कष्ट करायची तयारी होती त्याचा सगळ्यात उत्तम गुण म्हणजे तो माणूस म्हणून खूपच गोड आहे.काल अनिरुद्ध आणि अविनाश भांडण्याचा सीनscrne आम्ही दोघांनी केला,
शंतनूने ज्या पद्धतीने तो सिन scene केला , मी भारावून गेलो ,पहिल्या सिनेमा पासनं आत्ताच्या आई कुठे काय करते पर्यंतचा शांतनु चा प्रवास ,खूप कष्टाचा, मेहनतीचा ,आणि प्रामाणिकपणाचा असणारच, याची खात्री झाली,त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शंतनुला खूप खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
Poojavo
#MilindGawali #ShantanuMoghe #Aaikuthekaykarte #Aniruddha #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber